Friendship on Facebook turned into love and then got married directly and a young woman from Thane came to live in Pakistan... In order to go to Pakistan, this woman made Aadhaar card, produced birth certificates of her daughters and based on this she changed her name to Nagma Noor Maqsood Ali to Sanam Khan these documents were fake. The police suspect that the News 18 Lokmat team reached the Aadhaar center in Lokmanyanagar where Sanam Khan updated the Aadhaar card and made the girls' IDs.फेसबूवर झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर थेट लग्न करुन ठाण्यातील एक तरुणी थेट पाकिस्तानात राहून आलीये… पाकिस्तानात जाण्याकरता या महिलेने आधार कार्ड बनवले, मुलींचे जन्म दाखले बनवले आणि या आधारे तीने तिझे नाव नगमा नूर मक्सुद अली बदलून सनम खान असे ठेवले हे कागदपत्रे बनावट होते असा संशय पोलिसांना आहे सनम खान हिने ज्या आधार केंद्रावर आधारकार्ड अपडेट केले आणि मुलींचे दाखले बनवले त्या लोकमान्यनगर येथील आधार केंद्रावर न्युज १८ लोकमतची टीम पोहचली असून या आधार केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी