मराठी माणूस आता प्रत्येक व्यवसायात यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. मग तो वडापावचा व्यवसाय असू दे की आणखी काही. मराठी माणूस कधीच मागे हटत नाही. त्यामुळे आज अशाच एका मराठी माणसाच्या जिद्दीची आणि प्रेरणादायी कहाणी आपण आज जाणून घेऊयात.