बऱ्याच दिवसांनंतर दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये आल्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या नसत्या तरच नवल. त्यातच मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी दोन्ही भावांमधील संघर्षाची धार आता बोथट होत असल्याचं दाखवून देत आहेत.