NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Tattoo Artist नागपूरच्या राम भक्त कलाकाराचा अनोखा उपक्रम; हातावर गोंदतोय निःशुल्क टॅटू #local18

Tattoo Artist नागपूरच्या राम भक्त कलाकाराचा अनोखा उपक्रम; हातावर गोंदतोय निःशुल्क टॅटू #local18

अयोध्येतील ज्या राम मंदिराची आस प्रत्येक भारतीयाला होती ती आस आता अवघ्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण झालं आहे. देशभरात अनेक जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम आणि तयारी केली जात आहे. अशातच नागपुरात गरोबा मैदान जवळील एका राम भक्ताचा अनोखा उपक्रम पाहायला मिळत आहे. नागपूरातील टॅटू आर्टिस्ट रितीक दरोडे यांच्याकडून ‘जय श्री राम’ चे निःशुल्क टॅटू रामभक्ताच्या हातावर काढून दिले जात आहे.The wish of every Indian for the Ram temple in Ayodhya is going to be fulfilled in just a few days. On the occasion of this ceremony, there is a devotional atmosphere in the entire country. Various activities and preparations are being made in many districts across the country. Similarly, a unique activity of a Ram devotee near Garoba Maidan in Nagpur is being witnessed. Nagpur-based tattoo artist Hrithik Darode is removing free tattoos of 'Jai Shri Ram' on the hands of Ram devotees.