NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Tadoba Mahotsav : चंद्रपूरमध्ये सुरु होणार 'ताडोबा महोत्सव' | Chandrapur

Tadoba Mahotsav : चंद्रपूरमध्ये सुरु होणार 'ताडोबा महोत्सव' | Chandrapur

चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 1,2,3 मार्च असे दिवस 'ताडोबा महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जागतिक पातळीवर ताडोबाचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे. वने- वन्यजीव व पर्यावरण या संदर्भात विविध चर्चासत्रांसोबतच छायाचित्र स्पर्धा , सायकलाथॉन आदी डझनभर स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत आहेत. सोबतच कुमार विश्वास यांचे कवी संमेलन ,श्रेया घोषाल यांचे गायन व शेवटच्या दिवशी सिने अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गंगा बॅले नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.