Swabhimani Shetkari Sanghatana | Swabhimani Farmers Association has also entered the fray for the Sangli Lok Sabha. Swabhimani Farmers Association candidate has filed his nomination form with a horse-drawn bullock cart and tractor. सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील मैदानात उतरली आहे घोडे बैलगाडी आणि ट्रॅक्टरच्या लवाज्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.आणि त्यांनी थेट घोड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.