Sushilkumar Shinde told a great story in his speech that when I was the state president of the Congress, I was misled by my best friend Vilasrao Deshmukh.. and the veil was raised on an incident in state politics with the Congress.. I signed a paper brought by Vilasrao Deshmukh without reading it.. but That's why Sharad Pawar, who is the Chief Minister, got into trouble.. because on that paper there was a demand for Pawar's removal.. Shinde made this secret blast.. He was speaking while replying to his felicitation program organized here.. What is special is that Sharad Pawar was present on the stage this time..मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष असतांना माझे जीवलग मित्र विलासराव देशमुख यांच्या मुळे चांगलाच फसलो होतो याचा मोठा किस्सा सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितला.. आणि काँग्रेससह राज्याच्या राजकारणातल्या एका घटनेवरचा पडदा उठला.. विलासराव देशमुख यांनी आणलेल्या एका कागदावर मी न वाचता सही केली.. पण त्यामुळे मुख्यमंत्री असलेले शरद पवार अडचणीत आले.. कारण त्या कागदावर पवार यांना काढून टाकण्याची मागणी होती.. असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला.. अकलूज इथे आयोजित आपल्या सत्कार कार्यक्रमाला उत्तर देतांना ते बोलत होते.. विशेष म्हणजे शरद पवार यावेळी स्टेजवर उपस्थित होते..