NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Suresh Bhole On Pakistani: जळगावमधील पाकिस्तानी रहिवाशांवरून सुरेश भोळेंचं वक्तव्य चर्चेत

Suresh Bhole On Pakistani: जळगावमधील पाकिस्तानी रहिवाशांवरून सुरेश भोळेंचं वक्तव्य चर्चेत

Gajanan Malpure of the Thackeray group has alleged that the police administration had met MLA Suresh Bhole for seven Pakistani citizens who came to Jalgaon on a short term visa. Suresh Bhole has said that if he contacted us, we will help us, we will help them. Prime Minister Narendra Modi has ordered the Pakistani citizens who have come to the short term visa in 48 hours, after the notice was issued to those persons, all have met the Superintendent of Police through MLA Suresh Bhole. All seven Pakistani citizens who have issued the notice have now applied for Long Term Visa ...पाकिस्तानी असले तरी एक हिंदू म्हणून त्यांनी भारतात राहाव, यात काही गैर नाही, त्यांना आम्ही मदत करू , असे मत जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केल आहेशॉर्ट टर्म व्हिजा वर जळगावात आलेल्या सात पाकिस्तानी नागरिकांना पोलीस प्रशासनाने नोटीस या नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेतली होती, यावर नाव न घेता ठाकरे गटाचे गजानन मालपुरे यांनी आक्षेप घेत राजकीय दबावाचा आरोप केला आहे. सात लोकांचा विषय आहे, त्यांनी आम्हाला संपर्क केला तर आम्ही त्यावर मार्ग काढू , त्यांना मदत करू अस आमदार सुरेश भोळे यांनी म्हटलं आहे.. नोटीस मिळाल्यानंतर सातही लोकांनी प्रतिद्यापत्र करून दिले असून त्यांना त्यानुसार मुदतवाढ मिळणार आहे, असे आमदार सुरेश भोळे बोलताना म्हणाले.. कायदेशीर रित्या त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे कायद्यानुसार तसेच ते हिंदू असल्याने आम्ही त्यांना मदत करणार असे आमदार सुरेश भोळे यांनी म्हटले आहे. शॉर्ट टर्म व्हिजा वर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत, त्या व्यक्तींना नोटीस बजावण्यात आल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून सर्वांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली आहे. नोटीस बजावलेल्या सातही पाकिस्तानी नागरिकांनी आता लॉंग टर्म व्हिजासाठी अर्ज केला आहे... News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube