Supriya Sule's rally after victory in Baramati has targeted Ajit Pawar's group. Speaking in that gathering, he made a big claim, in which he said, 'The Sangh needs a change in leadership'.सुप्रिया सुळे यांचा बारामतीत विजयानंतर मेळावा झाला त्यात त्यांनी अजित पवार यांच्या गटावर निशाणा साधलाय. त्या मेळाव्यात बोलताना त्यांनी एक मोठा दावा केलाय, त्यात ते म्हणाल्यात, 'संघाला नेतृत्व बदल हवाय' असं सूचक विधान केलंय.