NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Summer Health Care उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका, हे घरगुती आयुर्वेदिक उपाय माहिती आहेत का? #local18

Summer Health Care उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका, हे घरगुती आयुर्वेदिक उपाय माहिती आहेत का? #local18

देशभरात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या काळात उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाला, समस्यांना किंवा विकारांना सगळ्यांना सामोरे जावे लागते. उष्णता वाढल्याने आरोग्याविषयी समस्या देखील वाढू लागतात. अशा परिस्थितीत उष्णतेपासून बचावासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय उपयोगी ठरतात. याबाबत वर्धा येथील आयुर्वेदिक डॉ. मयूर कातोरे यांनी माहिती दिलीय.