NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Summer Cotton Sarees कॉटनच्या सुंदर साड्या फक्त 500 रुपयांत, तुम्हाला देतील Bossy look #local18

Summer Cotton Sarees कॉटनच्या सुंदर साड्या फक्त 500 रुपयांत, तुम्हाला देतील Bossy look #local18

साडीमध्ये वावरण्याची सवय ही स्त्रीयांना उपजतच असते असं म्हणतात. परंतु उन्हाळ्यात भरदुपारी साडी नेसून एखाद्या समारंभात जायचं म्हटलं तर नुसत्या विचारानेच शरिराला घाम फुटतो. मग समारंभाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत काही विचारायलाच नको. परंतु उन्हाळ्यात जर दिवसभर साडीत एकदम कम्फर्टेबल राहायचं असेल तर कॉटनची साडी हा एक उत्तम पर्याय आहे. मग ऑफिस असो किंवा कोणाचं लग्न असो तुम्ही ती व्यवस्थित कॅरी करू शकता.