Legal action should be taken against those who made the statement...but action should also be taken against those who burnt our cars..condemn the emotional statement...I called him Tai - Sujay Vikhe Patilज्यांनी वक्तव्य केलं त्यांच्या कायदेशीर कारवाई व्हावी...मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांचेवर देखील कारवाई व्हावी..भावनेच्या भरात केलेल्या वक्तव्याचा निषेध... मी त्यांना ताई म्हणुन संबोधले - सुजय विखे पाटील