On the other hand, there was a loud outcry in Nandgaon of Nashik while voting was going on in the state. There was a heated argument between the workers of Sameer Bhujbal and Suhas Kande, the current MLA of the Shinde group. Both the groups clashed over the issue of voters brought for voting. Due to this incident, there is an atmosphere of tension in the constituency.राज्यात उत्साहात मतदान सुरू असताना दुसरीकडे नाशिकच्या नांदगाव मध्ये जोरदार राडा झाला. समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मतदानासाठी आणण्यात आलेल्या मतदारांच्या मुद्यावरून दोन्ही गटात राडा झाला. या घटनेमुळे मतदारसंघात तणावाचे वातावरण आहे.