Sudhir Mungantiwar Exclusive : वाघनखं महाराष्ट्रात आली, विरोधकांच्या टीकेवर मुनगंटीवारांनी सुनावलंTiger head of Chhatrapati Shivaji Maharaj was brought to Maharashtra. It will be kept in the museum in Satara. Meanwhile, Aditya Thackeray talked about the cost of bringing the tiger, while Mungantivar criticized that he spent more than 1 crore on tea and water for Daos.छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली गेली. साताऱ्यातील संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहे. दरम्यान वाघ आणली त्याच्या खर्चावर आदित्य ठाकरे बोलले त्यांनी तर दाओसला फक्त चहापाण्यावर १ कोटी पेक्षा जास्त खर्च केला अशी टीका मुनगंटीवारांनी केली.