नेताजी सुभाषबाबुंच्या मृत्यूची तारीख निश्चित करावी,घ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आझाद हिंदच्या वतीने आक्रोश निषेध मोर्चा काढून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. निघालेल्या आक्रोश निषेध मोर्चामध्ये इन्कलाब जिंदाबाद,नेताजी सुभाषचंद्र बोस की जय गर्जनेने बुलढाणा नगरी दुमदुमली.