मुंबई एक असे धावते शहर जिथे स्ट्रगल कोणाला मुकलेला नाही. एक एक दिवस या ठिकाणी काढण्यासाठी लोक जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. इथल्या प्रत्येक व्यक्तीची आपली अशी एक वेगळी कहाणी आहे. अशाच एका मुंबईकर महिलेची संघर्ष कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. मुंबईतील दादरच्या मांजरेकर काकू म्हणून प्रसिद्ध असलेल्या या महिलेचे 41 वर्ष जुने असे लहानसे वडापाव भजी पावचे स्टॉल आहे. Mumbai is a fast paced city where no one is left out of the struggle. People are trying their best to spend one day in this place. Each person here has their own unique story. We are going to tell you the struggle story of one such Mumbaikar woman. Popularly known as Manjrekar Kaku of Mumbai's Dadar, this 41-year-old woman owns a small vada pav bhaji pav stall.