The ST Employees' Action Committee has announced an agitation for the demand that the wages of ST employees should be equal to those of the state government employees, Amravati district central bus station and all ST depots in rural areas are closed and the wheels of all ST vehicles have stopped. On the other hand, there has been a huge crowd of passengers at Amravati ST bus station and loud slogans have been raised against the government, our employee Sanjay Shende reviewed the protest of ST employees...एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे,अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक व ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद असून सर्व एसटीचे चाके थांबली आहे,तर एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे तर दुसरीकडे अमरावती एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे तर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे कर्मचारी संजय शेंडे यांनी...