NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / SSC Result 2024 सासू-सासऱ्याची अतूट इच्छा, 2 वेळा दहावीत अपयश, 53 व्या वर्षी मिळवलं यश #local18

SSC Result 2024 सासू-सासऱ्याची अतूट इच्छा, 2 वेळा दहावीत अपयश, 53 व्या वर्षी मिळवलं यश #local18

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत राज्यभरात अनेकानेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यातचं मुंबईच्या सावित्री जगताप यांनी सासू सासऱ्याची अतूट इच्छा आणि प्रबळ जिद्द मनाशी बाळगून 53 व्या वर्षी परिस्तिथी बिकट असताना देखील दहावीची परीक्षा पास केली आहे.