In the Baramati Lok Sabha elections, Yugendra Pawar campaigned against his cousin Ajit Pawar and campaigned for Supriya Sule. Now the assembly elections are around the corner. Against this backdrop, NCP activists have demanded that Yugendra Pawar be nominated from the Baramati Legislative Assembly. Will Baramati's 'Dada' change in the assembly elections? Such discussion has started.बारामती लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांनी चुलते अजित पवारांच्या विरोधात जावून सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभेतून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बारामतीचा 'दादा' बदलणार का? अशी चर्चा सुरु झालीय..