NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Report | Worli Hit And Run | Mihir Shah | कसा काढला मिहीर शाहचा माग? जाणून घ्या

Special Report | Worli Hit And Run | Mihir Shah | कसा काढला मिहीर शाहचा माग? जाणून घ्या

Special Report | Worli Hit And Run | Mihir Shah | कसा काढला मिहीर शाहचा माग? जाणून घ्यावरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहला पोलिसांनी अखेर अटक केलीय. आरोपीच्या अटकेनंतर एकएक धक्कादायक माहीती समोर येवू लागली आहे. कावेरी नाखवांना अलिशान कार खाली चिरडल्यानंतर मिहीर मैत्रिणीच्या घरी दोन तास थांबला होता. आणि त्यानंतर तो शाहपूरला पसार झाला. मिहीर आणि त्याचा पिता राजेश हा गुन्हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी मिहीरला शोधून काढण्यात यश मिळवलं.