NCP Working President and Member of Parliament Supriya Sule has given emotional support to leader Nawab Malik. Recalling who stood behind you during your fall, reminded that no candidate was announced in this constituency. On the other hand, the fact that event organizer and Samajwadi Party aspirant Fahad Ahmed is mentioned only twice shows that the nationalist Sharad Chandra Pawar party is still optimistic about Nawab Malik.राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नेते नवाब मलिक यांना भावनिक साद घातली आहे. तुमच्या पडत्या काळात तुमच्या पाठिशी कोण उभे होते हे आठवा म्हेणत, या मतदार संघात उमेदवार घोषीत झाला नाही याची करून दिली आठवण. तर दुसरीकडे कार्यक्रमाचे आयोजक आणि समाजवादी पक्षाचे इच्छूक फहाद अहमद यांचा केवळ दोनदा उल्लेख केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अजूनही नवाब मलिक यांच्याबाबत आशावादी असल्याचे दिसून येते.