After the video of a drug party in Pune's L3 pub came to light and the issue of parties going on in hotels, bars and pubs in Pune came to the fore again....after this the Chief Minister of the state Eknath Shinde hammered on the unauthorized construction of pubs and bars in Pune.पुण्यातील L3 या पब मध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं आणि पुण्यातील हॉटेल, बार आणि पबमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय....यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पब्ज आणि बारच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवलाय.