NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Report | Uran Murder Case | Yashashree Shinde | हत्येचा कसा झाला उलगडा? |

Special Report | Uran Murder Case | Yashashree Shinde | हत्येचा कसा झाला उलगडा? |

A shocking incident took place yesterday in Uran where a murderer named Dawood Sheikh killed a girl named Yashshree Shinde and mutilated her body... In protest of this incident, Hindu organizations have called for a bandh in Uran city in Navi Mumbai today... The entire city of Uran has been shut down and the organizations have demanded the arrest of the murderer. The protesters have demanded that the accused be arrested and hanged.यशश्री शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत यशश्री शिंदेच्या हत्ये प्रकरणात धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे हत्येचं कारण समोर आलंय. 23 जुलैला दाऊद कर्नाटकहून उरणला आला होता. येताना त्याने सोबत हत्यार आणलं होतं. परिणामी यशश्रीची हत्या हा प्री प्लॅन होता, हे स्पष्ट झालंय.