NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Report | ठाण्याची महिला बनली पाकिस्तानची सून | Thane To Pakistan

Special Report | ठाण्याची महिला बनली पाकिस्तानची सून | Thane To Pakistan

The case of Seema Haider, who came to India from Pakistan, became popular all over the country. But now a woman from Thane directly reached Pakistan and married a Pakistani youth there. But this woman named Sanam Khan returned to India last week. But how exactly did this young woman reach Pakistan? How did her story match with the Pakistani youth? Let's find out from this special reportपाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण देशभरात गाजलं. पण आता ठाण्यातली एक महिला थेट पाकिस्तानात पोहोचली आणि तिथं एका पाकिस्तानी तरुणाशी लग्नही केलं. पण सनम खान नावाची ही महिला गेल्याच आठवड्यात पुन्हा भारतात परतली. पण ही तरुणी पाकिस्तानात नेमकी पोहोचली कशी? पाकिस्तानी तरुणाशी तिचं सूत कसं जुळलं? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून