All India Superstition Eradication Committee President Shyam Manav's allegations have created a political storm. Manav has claimed that former Home Minister Anil Deshmukh was blackmailed by ED. Fadnavis has accused Shyam Manav of being a betel nut.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वादळ निर्माण झालं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीचा धाक दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं होतं असा दावा मानव यांनी केलीय. तर श्याम मानव सुपारीबाजांच्या नादी लागल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय.