NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Report | मुलुंडचा राडा, ठाकरेंचा पोलिसांना इशारा | Mihir Kotecha VS Sanjay Dina Patil

Special Report | मुलुंडचा राडा, ठाकरेंचा पोलिसांना इशारा | Mihir Kotecha VS Sanjay Dina Patil

मुंबईत भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे.. हा संघर्ष आता हातघाईवरही आला की काय ? असा सवाल उपस्थित होतोय..याचं कारण ठरलंय, शुक्रवारी रात्री मुलुंडमध्ये घडलेला प्रकार.. मुलुंडमध्ये भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचांचा कार्यालयात फोडल्यानं, राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय..