A pen drive war has started between the former home ministers of the state. Deputy Chief Minister Devendra Fadnavis had warned to make some videos of former home minister Anil Deshmukh public. Anil Deshmukh has now given a strong reply to him. Deshmukh has claimed that he has some videos of Fadnavis. Therefore, it is predicted that this will be a pen drive war.राज्यातील आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये पेन ड्राईव्ह वॉर सुरु झालंय.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे काही व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा इशारा दिला होता. त्याला आता अनिल देशमुखांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.फडणवीसांचे काही व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा देशमुखांनी केलाय. त्यामुळे हे पेन ड्राईव्ह वॉर रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.