Parth Pawar, son of Deputy Chief Minister of the state Ajit Pawar, has once again become active in politics. Partha Pawar has now taken up the formula to stop the leakage of NCP in Pimpri Chinchwad. He has blasted the meetings of the party office bearers. Will Ajit Pawar put the responsibility of Pimpri Chinchwad on the shoulders of Partha Pawar in the future? The discussion has started.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी आता पार्थ पवारांनी सूत्र हाती घेतले आहेत. त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे.त्यामुळे आागमी काळात अजित पवार पिंपरी चिंचवडची जबाबदारी पार्थ पवारांच्या खांद्यावर टाकणार का? याची चर्चा सुरु झालीय.