The disruption of the local and the suffering it causes to Mumbaikars is not new. Rain, mega block or signal failure are the usual reasons for local running late. But today an accident was averted due to the negligence of the railway administration. But because of this, the passengers had to suffer a lot of pain. And all this happened because of a bamboo. How did this bamboo hit Mumbai local? Let's see...लोकलचा खोळंबा आणि त्यामुळे मुंबईकरांना होणारा त्रास नवा नाही. पाऊस, मेगा ब्लॉक किंवा सिग्नलमधला बिघाड ही लोकल उशीरा धावण्याची नेहमीची कारणं. पण आज रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एक अपघात होता होता टळला. पण त्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आणि हे सगळं घडलं एका बांबूमुळे. या बांबूचा मुंबई लोकलला कसा फटका बसला? पाहूयात....