Microsoft is known as the largest software manufacturing company in the world. Almost all companies around the world use Microsoft software. But today an error occurred in this Microsoft system. And because of this, many countries of the world caused great confusion. It had a big impact on many services like airplanes, railways, banks. What exactly happened? Let's see this special reportजगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्माती कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ओळख आहे. जगभरातल्या जवळपास सगळ्याच कंपन्या मायक्रोसॉफ्टचीच सॉफ्टवेअर्स वापरतात. पण याच मायक्रोसॉफ्टच्या सिस्टिममध्ये आज एक एरर आला. आणि त्यामुळे जगातल्या अनेक देशात कमालीचा गोंधळ उडाला. विमानं, रेल्वे, बँका अशा अनेक सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला. नेमकं काय घडलं? पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट