NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Report | मनुस्मृतीनंतर नव्या वादाला तोंड? | Nagpur University History Pepar Issue | RSS

Special Report | मनुस्मृतीनंतर नव्या वादाला तोंड? | Nagpur University History Pepar Issue | RSS

Nagpur University B.A. Rashtriya Swayamsevak Sangh and its founder Dr. Questions on Keshav Hedgewar created controversy.. B.A. Explain the function of Rashtriya Swayamsevak Sangh in the exam of History II Year 4th Semester on 'Indian History: 1885-1947'? This question has been asked for 16 marks... and for 4 marks Dr. A question was given to write a note on Keshav Baliram Hedgewar. However, the subject experts have refuted this allegation.. Scholar Dr. Chafle has done it.. So after Manusmriti now asking questions on Sangh and Hedgevars in history paper is likely to create a new controversy..नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रातील इतिहासाच्या परीक्षेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांच्यावरील प्रश्न विचारल्याने वाद निर्माण झालाय.. बी.ए. इतिहास द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राची ‘भारतीय इतिहास: १८८५-१९४७’ या विषयाच्या परीक्षेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य स्पष्ट करा? हा १६ गुणांचा प्रश्न विचारण्यात आलाय... आणि 4 गुणांसाठी डॉ. केशव बळीराम हेडगेवारांवर टिपण लिहा असा प्रश्न देण्यात आला होता.. परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याचा आक्षेप काही विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मात्र विषय तज्ज्ञांनी हा आरोप खोडून काढलाय.. संघ आणि हेडगेवार यांच्यावरील प्रश्न अभ्यासक्रमातले असल्याचा दावा अभ्यासक डॅा. चाफलेंनी केलाय.. त्यामुळे मनुस्मृतीनंतर आता इतिहासाच्या पेपरमध्ये संघ आणि हेडगेवारांवर प्रश्न विचारल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.. Nagpur University History Pepar Issue | मनुस्मृतीनंतर नव्या वादाला तोंड?नागपुर विद्यापिठात काय घडलं?