Special Report | Congress | कार्यालय नेमकं कोणाला मिळणार? वाद काय? | Yashomati Thakur अमरावतीत काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा संघर्ष पेटलाय. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार जनसंपर्क कार्यालयावरून दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते आमने-सामने आलेत. खासदार बळवंत वानखडे आणि खासदार डॉ. अनिल बोंडे या दोघांनी एकाच कार्यालयावर दावा केलाय. परिणामी कार्यालयासाठी काय नियम आहेत? असा प्रश्न निर्माण झालाय.| PUKU |