A leopard created terror in Chhatrapati Sambhajinagar. Citizens are under the shadow of fear due to this leopard. Not only this, the schools in the area have also been given a holiday. What is all this matter? And what exactly is the forest department doing? Let's know from this video.छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिबट्यानं दहशत माजवलीये. या बिबट्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. इतकंच नव्हे तर परिसरातल्या शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. काय आहे हे सगळं प्रकरण? आणि वनविभाग नेमकं काय करतंय? जाणून घेऊयात या व्हिडीओतून.