NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Report | लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त 'राम'? Ram Mandir | Uddhav Thackeray | PM Modi

Special Report | लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त 'राम'? Ram Mandir | Uddhav Thackeray | PM Modi

BJP suffered a major setback in the Lok Sabha elections. Many veterans have been shown the way home by voters. But the defeat in Ayodhya has taken a toll on the BJP. The people of Ayodhya have clearly rejected the issue of Ram Temple in Ayodhya, which is the foundation of BJP's politics in the Lok Sabha elections. But this brahmastra has fallen into the hands of the opposition. Now BJP is repeatedly being criticized by the opposition due to this defeat. Leaders of Mahavikas Aghadi in the state are not far behind.लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली. अनेक दिग्गजांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. पण अयोध्येतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अयोध्यतील ज्या राम मंदिराच्या मुद्यावर भाजपच्या राजकारणाचा पाया आहे त्याच अयोध्यावसीयांनी लोकसभा निवडणुकीत साफ नाकारलाय. तर विरोधकांच्या हाती हे ब्रम्हास्त्र लागलंय.आता याच पराभवावरून विरोधकांकडून भाजपला वारंवार डिवचलं जातंय. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही मागे नाहीत.