NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Report | प्रेयसी भलतीच प्यारी. 25 बाईकची चोरी Marathi News

Special Report | प्रेयसी भलतीच प्यारी. 25 बाईकची चोरी Marathi News

It is said that all is forgiven in love and war. But a love hero took a different meaning of it. And that Premvir was no ordinary man either. He had as many as four girlfriends. Now, because of what Aditya of Sambhajinagar did to pamper the four, he had to go directly to jail.प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, असं म्हटलं जातं. पण त्याचा एका प्रेमवीरानं वेगळाच अर्थ घेतला. आणि तो प्रेमवीरही काही साधासुधा नव्हता. त्याला तब्बल चार प्रेयसी होत्या. आता चौघींचे लाड पुरवण्यासाठी संभाजीनगरच्या आदित्यनं जे काही केलं त्यामुळे त्याला थेट जेलमध्ये जावं लागलं.