आपल्याकडे एक म्हण आहे की प्रेम हे आंधळ असतं. एकदा माणूस प्रेमात पडला की त्याला चांगलं वाईट किंवा पुढे काय होईल? याची काहीच चिंता नसते. प्रेमात पडलेली माणसं ही एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम केलं तर त्याचं फक्त मन बघतात. असंच आंधळं प्रेम हे छत्रपती संभाजीनगर शहरातील पल्लवी दलाल आणि निकेत दलाल यांनी केलं आहे. त्यांची प्रेम कहाणी ही एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखीच आहे.We have a saying that love is blind. Once a man falls in love, good or bad or what happens next? No worries about that. People in love only see the mind of a person when they are in love. Pallavi Dalal and Niket Dalal of Chhatrapati Sambhajinagar city have done similar blind love. Their love story is like the plot of a movie.