3 इडियट्समधून एक नाव देशभरातल्या लोकांच्या ओळखीचं झालं. फुनसूक वांगडू. आमिर खानचं हे पात्र सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावर प्रेरित होतं. हेच सोनम वांगचुक सध्या आमरण उपोषणाला बसलेत. सोनम वांगचुक यांच्यावर उपोषणाची वेळ का आली? काय आहेत त्यांच्या मागण्या? सविस्तर पाहूया...