NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Snake News कोल्हापुरात आढळला अत्यंत दुर्मिळ साप, पिवळे ठिपके अन् कवड्या पाहून व्हाल शॉक #local18

Snake News कोल्हापुरात आढळला अत्यंत दुर्मिळ साप, पिवळे ठिपके अन् कवड्या पाहून व्हाल शॉक #local18

सध्या पावसाचे वातावरण सुरू झाल्यामुळे शहरी भागातही बऱ्याच ठिकाणी साप सापडत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या शहर परिसरातील एका घरात एक दुर्मिळ होत चाललेला साप आढळून आला होता. या सापाला छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या सदस्यांनी पकडून त्याची माहिती घेतली. दुर्मिळ असा हा बिनविषारी साप असल्याचे लक्षात येताच करवीर वनविभागाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.