साप दिसला की त्याला मारण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर मादी सापाच्या मृत्यूचा बदला साप घेतो? सापाचे विश मंत्राने उतरवले जाते? साप पुंगीच्या तालावर डोलतो का? असे अनेक प्रश्नही काही जणांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. त्यामुळे पुण्यातले सर्पमित्र राजू कदम यांनी तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.It can be seen that the methods of killing a snake when it is seen has increased in recent times. At the same time, the snake takes revenge for the death of the female snake? Snake poison is removed by mantra? Does the snake sway to the rhythm of the pungi? Many such questions are also created in the mind of some people. So Pune-based snake charmer Raju Kadam has answered the questions in your mind.