पूर्व द्रुतगती महामार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा ११० वर्ष जुना सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा महत्त्वाचा कनेक्टर आहे. ४ जानेवारीनंतर हा पुल बंद करण्याची परवानगी मध्य रेल्वेला दिली आहे.परंतु पूल बंद करायचा निर्णय मध्य रेल्वेने अद्याप घेतलेला नाही. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनीधी सुस्मिता भदाणे यांनी