NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Buddha Purnima निमित्त वन्यप्राण्यांचं दर्शन, गौताळा अभयारण्यात कशी झाली प्राणी गणना? #local18

Buddha Purnima निमित्त वन्यप्राण्यांचं दर्शन, गौताळा अभयारण्यात कशी झाली प्राणी गणना? #local18

बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य आणि पटनादेवी वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते. यंदाही बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये वन्यप्रेमींनीही सहभाग नोंदवला. याबाबत मानद वन्यजीव संरक्षक डॉक्टर किशोर पाठक यांनी माहिती दिलीय.