NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Siddhudurg News : कोरोना काळानंतरही कोरोनाची स्थिती अनुभवतात वैभववाडी नागरिक? कारण काय?

Siddhudurg News : कोरोना काळानंतरही कोरोनाची स्थिती अनुभवतात वैभववाडी नागरिक? कारण काय?

Siddhudurg News : कोरोना काळानंतरही कोरोनाची स्थिती अनुभवतात वैभववाडी नागरिक? कारण काय?कोरोना काळानंतरही कोरोनाची स्थिती अनुभवतात वैभववाडी वासीय. पश्चिम महाराष्ट्रातुन करूळ घाटातून वैभववाडीमध्ये येणारे पर्यटक बंद झाले आहे. त्यामुळे वैभववाडी बाजारपेठेतील हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका बसत असून, वैभववाडीतील हॉटेल व्यावसायिक कर्ज काढून हॉटेल चालवत होते.