Shridi Saibaba : साईमंदिरावर समतेची गुढी, डोळ्यांचे पारणे फेडणारं साईंचं रूप पाहाच... NW18Vसाईबाबांच्या शिर्डीत गुढीपाडव्याचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. पारंपारिक पद्धतीने समतेची सर्व धर्म समभावाची गुढी उभारण्यात आली असून कोट्यावधी रूपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीच्या माळेने साईंचं रूप खुललं आहे. भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे.