NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shree Ram Temple : शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या श्रीरामाच्या मुर्तीला मान्यता | N18V |

Shree Ram Temple : शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या श्रीरामाच्या मुर्तीला मान्यता | N18V |

रामललाच्या तीन मूर्तींपैकी एका मूर्तीची भव्य राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तीन शिल्पकारांपैकी कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या मूर्तीला मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर लिहिले की, जिथे राम आहे तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. N18V |