उत्तर प्रदेशातील आग्र्यात मराठी बांधवांकडून जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा, चांदीचा व्यवसाय करणारे मराठी बांधव मागील ३० वर्षांपासून उत्साहात साजरी करतात शिवजयंती