Shivjayanti 2024 : शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याची तब्बल 40 वर्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे लोकार्पण सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित होते.