NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shivaji Maharaj Putla Dispute | शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट MVA Vs Mahayuti

Shivaji Maharaj Putla Dispute | शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट MVA Vs Mahayuti

The accused Chetan Patil has been arrested in the case of statue accident at Rajkot Fort of Malvan... Today he is going to be produced in Malvan court today. was designed..but after the fall of the statue the police filed an FRR against him and he was arrested..Chetan Patil is being interrogated thoroughly after the statue fall incident..Meanwhile, Chetan Patil has denied all the allegations...I only for the statue of Chhatrapati Shivaji Maharaj The structural design of the platform was done. He said that the structural audit of the entire statue has not been done.मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपी चेतन पाटीलला अटक करण्यात आलीय... आज त्याला आज मालवण कोर्टात हजर केलं जाणार आहे..दरम्यान चेतन पाटीलच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचं सांगतलं जातंय..राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना चेतन पाटील याने चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन केलं होतं..मात्र पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एफआरआर दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलीय..पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर चेतन पाटील याची कसून चौकशी केली जातेय..दरम्यान, चेतन पाटील याने सर्व आरोप फेटाळून लावलेत... मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं. संपूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही असं त्याने म्हटलं... त्यामुळे त्याच्या आणखी काय गोष्टी समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..