NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shiv Jayanti 2024 शिवजयंतीनिमीत्त फिटनेस फंडा; जालन्यातील ग्रुप करतोय मोठं काम #local18

Shiv Jayanti 2024 शिवजयंतीनिमीत्त फिटनेस फंडा; जालन्यातील ग्रुप करतोय मोठं काम #local18

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. शिवरायांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जालन्यातील फिटनेस फंडा नावाचा ग्रुप शरीर आणि मन तंदुरुस्त कसे ठेवावे या विषयाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. शिवजयंतीनिमीत्त ते फिटनेस विषयक जनजागृती करत आहेत.