NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shirdi Shani Mandir: भक्तांनी देवासाठी आणलेलं पूजेचं साहित्य गेटवर का जमा केलं जातंय?

Shirdi Shani Mandir: भक्तांनी देवासाठी आणलेलं पूजेचं साहित्य गेटवर का जमा केलं जातंय?

The picture of the devotees who came to Darshan in Shinganapur is being looted in the picture of the devotees. Such a question has been raised .. Millions of rupees have been given to collect the worship of Puja and this is looting of devotees.शनी शिंगणापूरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भावनेशी खेळत आर्थिक लुट होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.. मोठ्या श्रद्धेने देवाला चढवण्यासाठी आणलेले नारळ, प्रसाद यंत्रासह पूजासाहित्य मंदिराच्या गेटवरच जमा करून घेतलं जात आहे.. हे साहीत्य पुन्हा विक्रीसाठी दुकानात जातेय का? असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.. पुजा साहीत्य जमा करून घेण्यासाठी लाखो रूपयांचा ठेका देण्यात आला असून यातून भक्तांची लूट होत आहे.. शनीमंदीरातून आढावा घेतलाय आणी भक्तांशी संवाद साधलाय हरीष दिमोटे यानी.. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube