महाविकास आघाडीचा खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिवनेरी ते पुणे 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे.